भाईंदर पोलिसांनी केली गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त! चेतन इंगळे
मुंबई/पुणे

भाईंदर पोलिसांनी केली गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त!

भाईंदर पश्चिमच्या मुर्धा खाडीत काही इसम हे अवैद्यरित्या गावठी हातभट्टीची दारू गाळात असल्याची माहिती भाईंदर पोलिसांना गोपनीय बातमीदारांकडून मिळाली होती.

चेतन इंगळे

भाईंदर : भाईंदर पश्चिमच्या मुर्धा खाडीत काही इसम हे अवैद्यरित्या गावठी हातभट्टीची दारू गाळात असल्याची माहिती भाईंदर पोलिसांनाBhayander police गोपनीय बातमीदारांकडून मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीची सत्यता पडताळणीसाठी भाईंदर पोलिसांचे एक पथक खाजगी बोटीने मुर्धा खाडीत पाठवण्यात आले.Bhayander police destroyed a liquor kiln

हे देखील पहा-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारPolice Information,पाहणी करत असताना पोलिसांना बघून 2 आरोपी त्या ठिकाणी असलेल्या कांदळवन झाडीत पळून गेले ते पळून जात असताना पोलिसांना दिसल्याने त्यांचा संशय खरा ठरला आणि पुढील कारवाई साठी ते खाडीच्या दिशेने गेले.

दरम्यान सदर ठिकाणी पाहणी केली असता तिथे 200 लिटर मापाचे 50 बॅरल हे दारु साठी लागणाऱ्या कच्च्या रसायनाने भरलेले आढळून आले. तसेच दारू गाळण्यासाठी तयार केलेली चूल, चाटू, गो गॅस कंपनीचे एकूण 25 सिलेंडर प्रत्येकी 21 किलो मापाचे या जागेवरती पोलिसांना मिळाले. या जागेवरती सापडलेले सर्व कच्चे रसायन हे जागीच नष्ट केले असून सिलेंडरCylinder जप्त करण्यात आले आहेत.तसेच या ठिकाणी अवैद्य दारूची निर्मिती करणाऱ्या गुन्हेगारांवरती गुन्हा दाखल करणेची प्रक्रिया सुरु केली असल्याची समजते आहे.

Edited By-Jagdis Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : मायदेशात ऑस्ट्रेलिया २३६ धावांवर ढेपाळला, हर्षित राणाचा ४ विकेट चौकार

Maharashtra Live News Update: रवींद्र धंगेकर यांच्यावर भाजपचे कार्यकर्ते प्रचंड नाराज, पक्षश्रेष्ठी यांच्याकडे तक्रार

Janhvi Kapoor Boyfriend: जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड कोण आहे? ज्याच्याशी लग्नाची सुरू झालीये चर्चा

Central Government: मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, ती एक मागणी मान्य, UPS, NPS मध्ये केले बदल

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, PSI बदने अन् बनकरबाबत धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT