Navi Mumbai Crime News, auto rickshaw driver ramesh chavan passes away saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Crime News : तुर्भेत खळबळ... वडापाव विक्रेत्याकडून रिक्षा चालकाची हत्या; हल्लेखाेर पाेलिसांना शरण

पाेलिसांनी संशयितांस ताब्यात घेतले आहे.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai : नवी मुंबईतील तुर्भे येथे एका रिक्षा चालकाची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हत्यारा स्वत:हून पाेलिस ठाण्यात हजर झाला. पाेलिस संशयिताची कसून चाैकशी करीत आहेत. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार तुर्भे येथील एका वडापाव विक्रेत्याने रिक्षा चालक रमेश चव्हाण याची हत्या केल्याची ताे सांगत आहे. चव्हाण याच्या छातीत स्क्रूड्राइवर घुसवून ही हत्या करण्यात आली आहे. (navi mumbai crime news today)

रिक्षा चालकाने त्याची रिक्षा संशयिताच्या दुकानासमोर पार्क केली होती. रिक्षा बाजूला काढण्याच्या शुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर रिक्षा चालक रमेश चव्हाण यांची हत्या झाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra Live News Update: भांडुपमधील एका सार्वजनिक शौचालयात सापडलं स्त्री जातीचं अर्भक

Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT