नवी मुंबईतील भाजपा नगरसेविका संगिता म्हात्रे यांचे पती संदीप म्हात्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला - Vikas Mirgane
मुंबई/पुणे

Breaking नवी मुंबईतील भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला

भाजपा नगरसेविका संगिता म्हात्रे यांचे पती संदीप म्हात्रे यांच्यावर प्राणघातक हल्याचा प्रयत्न झाला आहे

विकास मिरगणे

नवी मुंबई : येथील भाजपा नगरसेविका संगिता म्हात्रे यांचे पती संदीप म्हात्रे यांच्यावर प्राणघातक हल्याचा प्रयत्न झाला आहे.

कोपरखैरणे सेक्टर ६ मधील कार्यालयात घुसून हा हल्ला करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप म्हात्रे यांच्यावर दोन जणांनी रिव्हाॅल्व्हर आणि कोयत्याने हल्ला केला. या दोघांनी दोन आरोपींकडून रिव्हाॅल्वर आणि कोयत्याने हल्ला

संदीप म्हात्रे यांच्या खांद्यावर कोयत्याचे वार केले. म्हात्रे यांनी आरडाओरडा करताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे असलेल्या नागरिकांनी एकाला पकडले. म्हात्रे यांच्यावर मनपा रूग्णालयात उपचार सुरू असून हल्याचे कारण अस्पष्ट आहे. कोपरखैरणे पोलीसांकडून या हल्ल्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care Tips: ग्लोइंग त्वचेसाठी बेसन आणि हळदीचा पॅक लावताय? थांबा, होतील 'हे' दुष्परिणाम

Kolhapur News : कोल्हापुरात इमारतीचा स्लॅब कोसळला; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Yellow Nails: नखांचा रंग पिवळा झालाय? वेळीच व्हा सावध, असू शकतो 'हा' गंभीर आजार

Asaduddin Owaisi: महाराष्ट्राच्या राजकारणात ओवैसींची एण्ट्री एमआयएमचा डोळा कुणाच्या मतांवर?

Sanjay Gaikwad: जमीन विकून आमदाराची 25 लाखांची मदत, संजय गायकवाडांच्या मदतीवर काँग्रेसचा आक्षेप

SCROLL FOR NEXT