Archana Vadhar, Mokhada  saam tv
मुंबई/पुणे

Crime News : कॉलेजला निघालेल्या विद्यार्थींनीची भरदुपारी गळा चिरून हत्या

पाेलीसांनी संशयिताचा शाेध सुरु केला आहे.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Mokhada News : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेत इयत्ता 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यींनीची भर दिवसा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संशयिताने पळ काढला आहे. या घटनेची माहिती कळताच पाेलीसांनी संशयिताचा शाेध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके पाठवली आहेत. (Maharashtra News)

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार अर्चना वधर (राहाणार पिंपळे हिरवे) असे या घटनेत मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. ती रयत शिक्षण संस्थेच्या गबळपाडा येथील आश्रमशाळेतील होती. आज (शुक्रवार) दुपारी साडे बाराच्या सुमारास ती काॅलेजला जाण्यासाठी निघाली होती.

प्रभाकर वाघेरे याने तिला रस्त्यातच अडवून तिच्यावर धारदार चाकूने वार करून तिची हत्या केली. वाघेरे हा मोखाडा तालुक्यातील तुलेचापाडा येथील राहणारा आहे. त्याने अर्चना हिची हत्या नेमकी का केली याचा तपास मोखाडा पोलीस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Badam Benefits: रोज सकाळी ५ बदाम खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

आधी १४ महिन्यांच्या बाळाला विष पाजलं अन् मग स्वत: आयुष्याचा दोर कापला, सोलापुरातील धक्कादायक घटना

Bhakri Tips: तांदळाची मऊ, लुसलुशीत भाकरी कशी बनवायची? सोपी आहे पद्धत

New Pune Bengaluru Highway : पुण्यातून सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग जाणार, २०६ किमी लांब, ४२ हजार कोटींचा खर्च, वाचा नेमका मास्टरप्लान

SCROLL FOR NEXT