AnandRao Adsul  Saam tv
मुंबई/पुणे

AnandRao Adsul vs Navneet Rana : नवनीत राणांचा भाजपमध्ये प्रवेश, लोकसभा उमेदवारीही मिळाली, अडसूळ संतापले

amravati lok sabha constituency Political News : अमरावती लोकसभेच्या जागेवरून महायुतीच्या जागेवरून शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, नागपूर

amravati lok sabha constituency Politics :

अमरावती लोकसभेच्या जागेवरून महायुतीच्या जागेवरून शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. नवनीत राणा यांनी काल नागपुरात भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशावरून आनंद अडसूळ यांनी टीका केली. 'चोर रात्रीच्या अंधारातच येतात, अशा शब्दात आनंदराव अडसूळ यांनी नाव न घेता नवनीत राणा यांच्यावर टीका केली. (Latest Marathi News)

नवनीत राणा यांनी नागपुरात येऊन पक्षप्रवेश केला. यावरून शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ (Anandroa Adsul) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. 'चोर रात्रीच्या अंधारातच येतात आणि घाई गडबडीने येतात. एवढेच नाही तर, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांनाच उमेदवारी मिळेल'.

अमरावतीमधून नवनीत राणा विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार का, या प्रश्नावर अडसूळ यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. अमरावतीमधून उमेदवारी अर्ज दाखल करायचं की नाही हे अजून ठरवलेलं नाही. आणखी दोन-तीन दिवस वाट पाहणार आहे. कारण कोर्टाचा निर्णय यायचा आहे. त्यावर सर्व अवलंबून राहील, असे अडसूळ म्हणाले. 'जे घडायचे असते ते कधीही घडू शकते.. घाई केली म्हणून ते कायम राहतीलच, असं नाही, असेही अडसूळ म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेच्या जागा मिळवण्यासाठी भाजपने खोट्या सर्व्हेक्षणाचा आधार घेतला, या प्रश्नावर अडसूळ यांनी माझ्या बाबतीत शक्यतो असे घडलेले नाही. मी या आरोपांबद्दल ही ऐकले आहे. मात्र, त्यात किती तथ्य आहे. मला माहीत नाही. जेव्हा उमेदवारी द्यायची नसते, तेव्हा सर्व्हेचा कारण सांगून उमेदवारी नाकारली जाते, असे मत अडसूळ यांनी व्यक्त केले. यवतमाळ वाशीममध्ये भावना गवळी हेच उमेदवार राहणार आहे. कदाचित उद्या शिवसेनेचे उमेदवार जाहीर केले जाऊ शकतात, अशी माहिती ही त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT