Ganpati Visarjan : पोलिसांनी केलं बाप्पांचं विसर्जन!
Ganpati Visarjan : पोलिसांनी केलं बाप्पांचं विसर्जन! अजय दुधाणे
मुंबई/पुणे

Ganpati Visarjan : पोलिसांनी केलं बाप्पांचं विसर्जन!

अजय दुधाणे

अंबरनाथ : ऑन ड्युटी २४ तास जनतेच्या सुरक्षिततेचा वसा घेऊन काम करीत असलेल्या पोलिसांना स्वत:च्या घरच्या सणावाराला जाण्यापेक्षा कर्तव्याचा सण पार पाडण्याची जबाबदारी महत्त्वाची वाटते. सणासुदीला घरी नसणाऱ्या पोलिसांकडून यावर उपाय म्हणून अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दरवर्षी १० दिवसांचा गणपती बाप्पाची मनोभावाने पूजा अर्चा करण्यात येते.

हे देखील पहा :

आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देऊन कामातून वेळ काढून अंबरनाथ पूर्वेकडील गणेश घाटामध्ये गणपती बाप्पांच विसर्जन करण्यात आले. यावेळी शासनाने जे नियम दिले आहेत. त्याचं पालन करताना गणपती बाप्पाची आरती यावेळी करण्यात आली.

सर्व नियम सगळ्यांना सारखे आहेत, असा विचार अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी व्यक्त केला आणि बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन आटोपून पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाच्या बंदोबस्त मध्ये दाखल झाले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मोठी बातमी! CSMT स्थानकात शिरताना लोकल ट्रेनचा डबा घसरला; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

SSC Result HSC Result Date News: दहावी, बारावीचा निकाल कधी? मोठी Update समोर!

Onion Benefits: शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी बहुगुणी ठरेल कांदा

Indore Lok Sabha Constituency : इंदूरमध्ये 'सूरत'ची पुनरावृत्ती, काँग्रेसला मोठा झटका; उमेदवाराने अर्ज मागे घेतला

Bike Care Tips: उन्हाळ्यात बाईकची काळजी कशी घ्याल? या भन्नाट ट्रिक्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT