7 पर्यंत दुकाने सुरू राहणार अजित पवारांचे संकेत Saam Tv
मुंबई/पुणे

7 पर्यंत दुकाने सुरू राहणार अजित पवारांचे संकेत

सकारात्मक विचार होईल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - पुणे महापालिकेचा Pune पॉझिटिव्हीटी रेट Positivity Rate 3.9 वर आलेला आहे. त्यामुळे दुकानांची Shop वेळ 5 एवजी 7 पर्यंत करावा आशा सूचना आलेल्या आहेत तर त्यावर सोमवारी निर्णय होईल अशी माहिती अजित पवार Ajit Pawar यांनी दिली आहे. पुण्यात निर्बंधांबाबद सकारात्मक विचार होईल असे देखील ते म्हणले.

हे देखील पहा-

तर तिसऱ्या लाटेबाबत पुणे जिल्ह्याची तयारी सुरु झाली आहे. दोन्ही डोस घेलेल्या नागरिकांना बाहेर पडता येईल का याबाबतीत विचार सुरु आहे त्यामुळे इतरांना देखील डोस घेण्याबाबत प्रेरणा मिळेल आणि नागरिक मोठ्या प्रमाणात लस घेण्यास तयार होणार अशी माहिती अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांसह बोलताना दिली.

सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू होऊन दरड कोसळत आहेत. अनेकांना या पुरामुळे आपला जीव गमवावा लागला ही वस्तुस्थिती आहे.राज्यात ९ जिल्हे पूर बाधित असून एकूण ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५९ लोक बेपत्ता आहेत, ३८ जखमी झाले आहेत. कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. जागतिक तापमान वाढीचा फटका असल्याचे सध्या तज्ञाच मत आहे. संपूर्ण राज्यात ९० हजार लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. तर Ndrf चे २१ पथक कार्यान्वित करण्यात आले आहे अशी माहितीही पवारांनी यावेळी दिली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT