Mumbai Pune Drugs News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Drugs News : मुंबईसह पुण्यात ड्रग्सचा पुरवठा करणारी टोळी गजाआड; नार्कोटिक्स ब्युरोची मोठी कारवाई

Mumbai Pune Drugs News : मुंबई आणि पुण्याला ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. नार्कोटिक्स ब्युरोने १११ किलो गांज्यासह केली चौघांना अटक केली आहे.

Satish Daud

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईसह, पुणे शहरात सर्रास ड्रग्ज विक्री तसेच सेवनाच्या घटना समोर येत आहेत. पुण्यातील एका पबमध्ये ड्रग्जचे सेवन करताना काही तरुण आढळून आल्यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुंबई आणि पुण्याला ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. नार्कोटिक्स ब्युरोने १११ किलो गांज्यासह केली चौघांना अटक केली आहे.

जप्त करण्यात आलेल्या गांज्याची किंमत तब्बल २ कोटी असल्याचं सांगितलं जातंय. याप्रकरणी पोलिसांनी एस मोरे, एल शेख, आर मोहिते आणि एस शेख, या संशयित आरोपींनी अटक केली आहे. चौघेही तस्कर पुण्याचे रहिवासी असून ते ओडिशातून मुंबई आणि पुण्याला करत असत अंमली पदार्थांची तस्करी करीत होते. अहमदनगरच्या पाथर्डी येथे सापळा लावून एनसीबीने ही कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT