Pimpri Chinchwad, ACB, Bribe, Pune, Pimpri Chinchwad Muncipal Corporation Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad : एक लाख रुपयांची लाच मागितल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेचा कर्मचारी एसबीच्या जाळ्यात

या कारवाईमुळे महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad : एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतील (Pimpri Chinchwad Muncipal Corporation) लिपिक अडचणीत सापडला आहे. आज (मंगळवार) दुपारी एसीबीने (ACB) पिंपरी चिंचवड महापालिका पाणी पुरवठा विभागात धाड टाकत लिपिकास ताब्यात घेतले आहे. (Breaking Marathi News)

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग बाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे नाेंदवली गेली हाेती. त्यानूसार आज दुपारी एसबीने महापालिकेत धाड टाकली आहे. या धाडीत एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

या कारवाईबाबत मिळालेली माहिती अशी - एका ठेकेदाराची फाईल पुढे पास करण्यासाठी एक लाख रुपयांची लाचेची मागणी पाणीपुरवठा विभागातील दिलीप आढे या लिपिकाने केली होती. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खातरजमा केली. आज महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील दिलीप आढे या लिपिकाला एसबीने ताब्यात घेतले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! दोन जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

Shocking: पोलिस चौकीसमोर मर्डर; बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या भावाची धारदार शस्त्राने केली हत्या, परिसरात खळबळ

Pune Car Accident : कोरेगाव पार्कात भयानक अपघात, कार वेगात मेट्रोच्या खांबाला धडकली, दोघांचा मृत्यू,थरारक CCTV व्हिडिओ

सोनं आजच खरेदी करा; २,६२० रूपयांनी स्वस्त, चांदीच्या दरातही कमालीची घट, जाणून घ्या लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT