Terrible Accident: शिरुर महामार्गावर बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू Saam Tv
मुंबई/पुणे

Terrible Accident: शिरुर महामार्गावर बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

शिरसगाव काटा (शिरूर) येथे बसच्या अपघातात एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: शिरसगाव (Shirasgaon) काटा (शिरूर) येथे बसच्या (bus) अपघातात (Terrible Accident) एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकण (Chakan) ते आढळगाव (Adhalgaon) या रस्त्याचे नुकतेच काम नव्याने झाल्याने वाहनाचा हा भीषण अपघात (Terrible Accident) घडला आहे. (A terrible bus accident on highway Shirur)

हे देखील पहा-

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, न्हावरा ते तांदळी दरम्यान नव्याने महामार्गाचे (highway) काम करण्यात येत आहे. या महामार्गावर काल रात्री ८: ३० वाजेच्या दरम्यान बिरा सतू गोरे यांना गावातील (village) मुख्य चौकात बसची धडक बसल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती कळताच मांडवगण फराटा (Mandavgan Pharata) पोलिसांनी (police) घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता.

हा अपघात नेमका कसा झाला याविषयी माहिती मिळू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान गावातच मुख्य चौकात अपघात झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघाताने गावामधीलच व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

MPSC Recruitment: MPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ग्रुप-सीच्या २,६१९ पदांसाठी बंपर भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Monsoon Health Care: पावसाळ्यात वारंवार पोट बिघडतंय? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Rain Alert: मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस; पालघर- ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी

Maharashtra News Live Update: ४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

SCROLL FOR NEXT