Mumbai corona update
Mumbai corona update Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Corona Update : मुंबईकरांची चिंता वाढली, कोरोनाची आजची आकडेवारी धडकी भरवणारी

नरेश शेंडे

मुंबई : येथे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा विळखा (corona) सैल झाला होता. मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे नागरिकांना कोरोनापासून दिलासा मिळाला होता. परंतु, मुंबईत (Mumbai) आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. मुंबईत आज दिवसभरात ८६७ नवे कोरोना रुग्ण (corona new patient) सापडल्याने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर मुंबईत एकूण ४६२४ सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आलीय.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai corona update) झालेली वाढ नागरिकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. आज कोरोनाच्या ५३ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर दिवसभरात ४८६ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ११०७४१९ वर पोहोचली आहे. तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७.९% एवढा झाला आहे. तसेच कोरोना दुप्पटीचा दर १३७२ दिवसांवर पोहोचला आहे. आज कोरोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

Pankaja Munde News | घोषणा देणाऱ्या आंदोलकांशी मुंडेंचा संवाद!

Today's Marathi News Live : गोरेगाव दिंडोशी विषबाधा प्रकरण,अनधिकृत खाद्य स्टॉलवर पालिकेकडून धडक कारवाई

Pune PM Narendra Modi Rally: ६० वर्षांत काँग्रेसला जे करता आलं नाही ते आम्ही केलं, PM मोदींचा पुण्यातून हल्लाबोल

Fact Check : उन्हाळ्यात वाहनात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास होऊ शकतो स्फोट? काय आहे सत्य? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT