Trombay Cheeta Camp Accident News जयश्री मोरे
मुंबई/पुणे

हृदयद्रावक! मुंबईत २ वर्षांच्या चिमुरडीला टेम्पोने चिरडलं; भावासमोरच बहिणीचा झाला करुण अंत, घटना CCTVत कैद

Accident News Video: मुलगी आपल्या भावासोबत खेळत असताना टेम्पोसमोर आली. टेम्पोवाल्याने पुढे न पाहता टेम्पो सुरू केला आणि मुलीला धडक दिली.

जयश्री मोरे

Accident News Mumbai: मुंबईतून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका दोन वर्षीय चिमुरडीचा अपघाती (Accident) मृत्यू झाला आहे. ही मुलगी आपल्या भावासोबत खेळत होती. यावेळी एका टेम्पोने या मुलीला चिरडलं, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. भावासमोरच बहिणीचा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरातू हळहळ व्यक्त होतेय. (Trombay Cheeta Camp Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्देवी घटना काल, शनिवारी दुपारी घडली. मुंबईतील (Mumbai) चित्ता कॅम्पमध्ये ही हृदय हेलवणारी घटना घडली आहे. एका २ वर्षीय चिमुरडीला टेम्पोने चिरडल्यामुळे तिचा दुर्देवी मृत्यू झाला. ही चिमुरडी आपल्या भावासोबत खेळत असताना जागेवर उभा असलेला टेम्पो अचानक सुरू झाला. तेव्हा मुलगी आपल्या भावासोबत खेळत असताना टेम्पोसमोर आली. टेम्पोवाल्याने पुढे न पाहता टेम्पो सुरू केला आणि मुलीला धडक दिली.

पाहा व्हिडिओ -

हा टेम्पो २ वर्षांच्या चिमुरडीच्या अंगावरून गेला. त्यानंतर मुलीला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी पोलीस कलम 304(अ) व इतर कलमांखाली गुन्हा दाखल केली आहे. तसेच पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaata Marathi Movie: गरिबी, संघर्ष आणि मुलीचं स्वप्न; 'भाटा'मधून उलघडणार एका बापाची प्रेरणादायी गोष्ट

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

SCROLL FOR NEXT