Breaking : अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक Saam Tv
मुख्य बातम्या

Breaking : अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक

अशोक चव्हाण यांच्या घराजवळ पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संतोष जोशी

नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या नांदेड येथील आनंद निलयम या निवासस्थानावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ही दगडफेक करणारी महिला माथेफिरू असल्याचा प्राथमिक आंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अशोक चव्हाण यांच्या घराजवळ पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. सिसीटीव्ही तपासून पोलिस या महिलेचा शोध घेत आहे.अशोक चव्हाण यांच्या घरावर या महिलेने कोणत्या कारणाने दगडफेक केली याचा ही शोध पोलिस घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सलग चौथ्या दिवशी उधाणाचा कोकण किनारपट्टीला फटका

BMC निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी कसली कंबर, ८ शिलेदार निवडले, कोणकोणत्या नेत्याला संधी?

AI in Heart Surgery: सोलापुरात एआयच्या मदतीने एकाच दिवशी तीन अतिजटील हृदय शस्त्रक्रिया यशस्वी|VIDEO

Bank Scam : कर्नाळा बँकेचा ५०० कोटींचा घोटाळा, माजी आमदाराच्या १०२ एकर जमिनीचा होणार लिलाव

Apurva Gore: खणाची साडी अन् निखळ हास्य, अपूर्वाचा लूक पाहून चाहते घायाळ

SCROLL FOR NEXT