जिल्हा परिषदेचा स्काय वॉच उपक्रम; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अनुभवले विश्वतरंग!  दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

जिल्हा परिषदेचा स्काय वॉच उपक्रम; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अनुभवले विश्वतरंग!

सध्या देशभर 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. लातूर जिल्हा परिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी 'स्काय वॉच' हा उपक्रम राबवला जात आहे.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : सध्या देशभर 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. लातूर जिल्हा परिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी 'स्काय वॉच' हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी आकाशातील विहंगम दृष्यांचा अनुभव घेतला आहे. लातूरची राज्यातच नव्हे तर देशात देखील शिक्षणाच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

हे देखील पाहा :

शालेय विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र या विषयात आवड निर्माण व्हावी यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी लातूर येथील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूलमध्ये तीन दिवसीय आकाश दर्शन या उपक्रमाचे आयोजन करण्यात केले होते.

कोरोना आणि लॉकडाऊन यांच्या अनेक दिवसांच्या कालखंडानंतर विद्यार्थ्यांनी आकाशातील विविध तारे ग्रह यांच्या निरीक्षणाचा आनंद अनुभवला आहे. यातून विद्यार्थ्यांच्या मनात खगोल शास्त्रा विषयी आवड आणि गोडी निर्माण होणार आहे. नक्कीच भविष्यात विद्यार्थी शास्त्रज्ञ बनतील असा विश्वास शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी व्यक्त केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीमध्ये दरार पडणार? राज्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये खडाजंगी

Manoj Jarange: मुंबईत धडकणाऱ्या मनोज जरांगेंना रोखण्यासाठी सरकारचा प्लॅन A आणि प्लॅन B काय?

Shocking News : डान्स शिकवण्याच्या बहाण्याने विश्वासात घेतलं, नंतर नराधम शिक्षकाने वासनेचं बळी बनवलं

Maharashtra Live News Update: अस्वलाच्या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी, चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Parbhani News: धक्का दिला, खटाखट कानफटात मारल्या, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तुफान राडा

SCROLL FOR NEXT