Pandharpur News, Mahavitran, Farmers , Ujani Dam  saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : शेतक-यांची थट्टा, उजनीतून पाणी साेडले अन् भीमा काठचा शेतीसाठीचा विद्युत पूरवठा बंद

वीज पुरवठा खंडीत केल्याने युवा सेना आक्रमक झाली आहे.

भारत नागणे

Pandharpur News : भीमा नदी काठचा शेतीचा विद्युत पुरवठा तत्काळ सुरू करावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाच्या युवा‌ सेनेच्या वतीने प्रशासनास करण्यात आली आहे. विद्युत पूरवठा पूर्ववत न झाल्यास आंदाेलन छेडले जाईल असा इशारा देखील युवा सेनेने दिला आहे. (Maharashtra News)

सोलापूरपंढरपूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे भीमा नदी काठचा शेतीचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.‌ परिणामी नदीकाठच्या गावांचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अकलूज येथील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना भीमा नदी काठचा शेतीचा विद्युत पुरवठा तत्काळ सुरू असे निवेदन‌ दिले. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन‌ छेडू असा इशाराही इंगळे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये शिवसेना मनसेची युती होणार का?

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

SCROLL FOR NEXT