Karad News, court, satara saam tv
महाराष्ट्र

Karad News : पाटण तालुक्यातील तरुणास फाशीची शिक्षा; चॉकलेटचे अमिषाने बालिकेवर अत्याचार, कराड न्यायालयाचा निकाल

आज न्यायालयात ग्रामस्थांची माेठी गर्दी जमली हाेती.

संभाजी थोरात

Satara News : चॉकलेटचे अमिष दाखवून आठ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी संशयित आरोपीस आज कराड न्यायलयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा सुनावल्याची चर्चा न्यायालयात हाेती. (Maharashtra News)

ही घटना डिसेंबर 2021 मध्ये रुवले येथे घडली होती. ढेबेवाडी पोलिसांनी पुराव्यासह सादर केलेले दोषारापत्र ग्राहय़ मानून न्यायालयाने आज निकाल दिला. आज न्यायालयात (court) ग्रामस्थांसह, नागरिकांची माेठी गर्दी हाेती.

कराड येथील विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी ही शिक्षा सुनावली. संतोष चंद्रू थोरात (वय 41, रा. रूवले, ता. पाटण) असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती ढेबेवाडी पोलिसांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सुमारे 11 हजार दिव्यांची रोषणाई करत प्रकाशा येथे संगमेश्वर महाआरती...हजारो भाविकांची उपस्थिती.

Lakshmi Pujan 2025: लक्ष्मीपूजनाला सोने-चांदीऐवजी या ४ वस्तू घरी आणा; वर्षभर पैशांची कमी जाणवणार नाही

Boss Gifts Car: बॉस नाही भगवान! कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्टमध्ये दिल्या महागड्या कार; VIDEO व्हायरल

Swabhimani Shetkari Sanghatna : दिवाळी सणात चटणी भाकर आंदोलन; शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Mumbai Goa Highway: दिवाळीच्या गर्दीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; माणगाव, इंदापूर परिसरात वाहनांच्या रांगा|VIDEO

SCROLL FOR NEXT