Kolhapur Crime News , Kolhapur Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Crime News : काेल्हापूरात खळबळ; मित्राचा खून करुन युवक पाेलिसांना शरण

काेल्हापूर जिल्ह्यात चाेवीस तासांत दाेन गंभीर गुन्ह्याच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

साम न्यूज नेटवर्क

Kolhapur Crime News : कोल्हापुरातील वडणगे फाटा नजीक एका युवकाचा खून झाल्याची घटना समाेर आली आहे. खून झालेल्या युवकाचे नाव किरण असे आहे. त्याच्याच मित्राने त्याचा खून केल्याची चर्चा आहे. (Kolhapur Latest Marathi News)

काेल्हापूर जिल्ह्यात चाेवीस तासांत दाेन गंभीर गुन्ह्याच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत कागल तालुक्यातील व्हन्नूर येथे देवबा हजारे यांना शिवाजी हजारे या त्यांच्या सावत्र मुलाने संपत्तीसाठी त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra News)

कागल येथील घटनेपाठाेपाठ कोल्हापुरातील वडणगे फाटा येथे खूनाची घटना घडल्याचे समाेर आले आहे. या घटनेत किरण नामक युवकाचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनूसार खून करणारा किरण याचा मित्र असून त्याने करवीर पाेलिस ठाण्यात समर्पण केले आहे. सध्या पाेलिस संबंधित युवकाची चाैकशी करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युतीची चर्चा फिस्कटली! भाजपचा एकला चलो चा नारा, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: आश्रमशाळेत अन्नात पाल पडल्याने ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा

Chirag Paswan : मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

MPSC पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट; ऋतुजा पाटीलला अटक, नंदुरबारमध्ये मुंबई पोलिसांची कारवाई

Parenting Tips: लहान मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय? 'या' 5 उपायांनी दूर होईल स्क्रीन पाहण्याची सवय

SCROLL FOR NEXT