Pune Banglore National Highway : गाेव्याहून पुण्याला निघालेल्या बसला अपघात; भीषण घटनेचा पाहा व्हिडिओ

Pune Banglore National Highway
Pune Banglore National Highway , Satara, Goa, Pune
Pune Banglore National Highway , Satara, Goa, Punesaam tv

Pune Banglore National Highway : पुणे - बंगळूर महामार्गावर (Pune Banglore National Highway) असणाऱ्या सारोळे गावा लगत झालेला एक भीषण अपघात आता समोर आला आहे. हा अपघात घडताच अनेकांनी वाहनाच्या दिशेने धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. (Pune Banglore National Highway Latest Marathi News)

साेमवारी झालेल्या या अपघाताबाबत अधिक माहिती अशी - गाेव्याहून एक खाजगी बस पुण्याला निघाली होती. ही बस सारोळा येथे येताच बसचा अपघात झाला. या अपघाताची दृष्य आता समाेर आली आहेत. (Maharashtra News)

Pune Banglore National Highway , Satara, Goa, Pune
Shivendraraje Bhosale News : उदयनराजेंचा विषय मला माहित नाही, असं का म्हणाले शिवेंद्रसिंहराजे

ही बस दुभाजकास धडकून टायर फुटला. ही बस लेन सोडून विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या मोठ्या ट्रॉलीवर आदळली. या भीषण अपघाताचा (accident) सीसीटीव्हीत कैद झालेला व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान गेले दाेन दिवस या अपघाताचा तपास महामार्ग पाेलिस करीत आहेत. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Pune Banglore National Highway , Satara, Goa, Pune
Football : फुटबाॅल खेळताना 'नवाेदय' च्या सहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com