Nanded, Police, Youth, Boyfriend, Girlfirend saam tv
महाराष्ट्र

Nanded Crime News : गाेळीबारात बाॅयफ्रेंड जखमी, एकास अटक; एसपी काेकाटेंची माहिती

या घटनेनंतर संशयित आरोपींने घटनास्थळावरुन धूम ठाेकली.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News : नांदेड (nanded marathi news) शहरानजीक पांगरी परिसरात सोमवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. या परिसरात एक प्रेमीयुगल बसलं होतं. संशयिताने या प्रेमी युगलाला लुटण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra News)

बंदुकीचा धाक दाखवत संशयिताने त्यांच्या गळ्यातील चेन काढुन घेतली. त्यानंतर संशयित पैशाची मागणी करु लागला. त्यावेळी झालेल्या झटापटीनंतर संशयिताने बंदुकीतून गोळी झाडली.

या गोळीबारात युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर संशयित आरोपींने घटनास्थळावरुन धूम ठाेकली. गाेळीबारचा आवाज झाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी जखमी युवकास शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देत याप्रकरणी एका संशयितास अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०’मध्ये या आठवड्यात कोण होणार बेघर? काझी ते मेरी कॉमपर्यंत ७ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार

Hiccups: उचकी का लागते? खरंच कोणी आठवण काढल्यावर उचकी येते?

६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाऊस अन् बर्फवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Matheran : गाड्यांचा हॉर्न नाही, फक्त निसर्गाची शांतता! माथेरानमध्ये फिरताना 'ही' ७ ठिकाणं पाहायला विसरू नका

SCROLL FOR NEXT