youth from barshi prasad dethe passed away in pune  Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation : पुण्यात खळबळजनक घटना,मराठा आरक्षणासाठी बार्शीतील युवकाने संपवलं जीवन

youth from barshi prasad dethe passed away in pune : दरम्यान देठे यांनी टाेकाचे पाऊल उचलल्याने बार्शी येथील युवक मित्र हळहळले. या घटनेची माहिती कळताच बार्शीत येथे शाेककळा पसरली आहे.

विश्वभूषण लिमये

मराठा आरक्षणासाठी बार्शीतील युवकाने पुण्यात आत्महत्या केल्याचा प्रकार समाेर आला आहे. प्रसाद देठे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असल्याी माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे बार्शी येथे शाेककळा पसरली आहे.

मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी लढा देताहेत. त्यांच्या लढ्याला निश्चित यश येईल. मनाेज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मागे हटू नये अशी देठे यांनी मागणी देखील केली.

याबराेबरच जयोस्तु मराठा म्हणत पंकजा मुंडे, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके यांना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू देण्याची विनंती देठे यांनी केली आहे. दरम्यान देठे यांनी टाेकाचे पाऊल उचलल्याने बार्शी येथील युवक मित्र हळहळले. या घटनेची माहिती कळताच बार्शीत येथे शाेककळा पसरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : कामात नव्या संधी मिळतील, 4 राशींच्या व्यक्तींनी जवळच्या व्यक्तींवर विश्वास ठेवणं पडेल महागात; आजचे राशीभविष्य

Pune University: पुणे विद्यापीठात बोगस डिग्री घोटाळा? 3 लाखांत B.Comच्या डिग्रीची विक्री?

सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट्स करणं पडलं महागात; मुंबई उच्च न्यायालयाचा नेत्याला दणका!

Maharashtra Politics: सहा दिवसांत दोनदा भेटी, NDAत प्रवेशासाठी? विलिनीकरणामुळे NDA प्रवेशाचं घोडं अडलं?

'शेतकऱ्यांना त्रास झालेला चालेल, उद्योजकांना नको'; गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT