dead body saam tv
महाराष्ट्र

रेल्वे रुळावर आढळला RTO अधिकाऱ्याच्या वाहन चालकाचा मृतदेह; पाेलीस तपास सुरु

पुढील तपास रेल्वे पाेलीस करीत आहेत.

संतोष जोशी

नांदेड : नांदेड (nanded) येथे एका युवकाचा मृतदेह रेल्वे रुळावर (railway track) आढळल्याने खळबळ उडाली आहे. आनंद मेहेत्रे असे युवकाचे (youth) नाव आहे. मेहेत्रे याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (nanded latest marathi news)

आनंद हा नांदेड येथील प्रभात नगर येथील रहिवासी असून तो प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत होता. त्याचा मृतदेह शनिवारी रेल्वे रुळावर आढळला.

या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आनंद मेहेत्रे याचा घातपात झाला की त्याने आत्महत्या केली. हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल. पुढील तपास पोलिस तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारकडून लाडक्या बहिणींना दसरा-दिवाळीचं मोठं गिफ्ट; बँक खात्यात पाठवले 10 हजार रुपये|VIDEO

Friday Tips: शुक्रवारी हे पदार्थ खाण टाळा, अन्यथा...

Dhule Police : धुळ्यात एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत; धुळे पोलिसांकडून कारवाई, दोघे ताब्यात

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

SCROLL FOR NEXT