Yavatmal Accident News, youth saam tv
महाराष्ट्र

Two Injured In Road Accident : ट्रक - कार अपघातात युवती ठार, दाेन जण जखमी

पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठोड

यवतमाळ जिल्ह्यातील सोनवाढोणा गावाजवळ ट्रक आणि कार या दाेन वाहनांत झालेल्या अपघातात युवती ठार झाली. या अपघातात दाेन जण जखमी झाले आहेत. पाेलिस (police) घटनेचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार सोनवाढोणा गावाजवळ कार आणि ट्रक या दोन वाहनांची एका वळणावर धडक झाली. अपघातग्रस्त ट्रक यवतमाळहून नेरच्या दिशेने जात होता तसेच कार यवतमाळकडे (yavatmal) येत होती.

या अपघातात आचल दयानंद निवाने या युवतीचा मृत्यू झाला. करण निवाने व साक्षी खरवडे हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना यवतमाळ (yavatmal latest marathi news) येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात (accident) ट्रकच्या धडकेमुळे कारचा पूर्णपणे चुरडा झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT