Accident, Malegoan, pune indore highway Saam Tv
महाराष्ट्र

Pune Indore Highway : कुंदलगावातील भीषण अपघातात पत्नी ठार, पतीसह मूलगा गंभीर जखमी

या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- अजय सोनवणे

Pune Indore Highway : पुणे - इंदौर महामार्गांवर मालेगावच्या (Malgeoan) कुंदलगाव जवळ आज झालेल्या भीषण अपघातात (Accident) एक जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा तपास पाेलिस (police) करीत आहेत.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार पुणे - इंदौर महामार्गांवर आज पहाटेच्या सुमारा हा भीषण अपघात झाला. या महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणारी कार झाडावर जाऊन आदळली. चालकाचा कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार येवला तालुक्यातल्या चिचोंडी येथील सब स्टेशन मध्ये कार्यरत असलेले श्री. केदार या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा मुलगा देखील अपघातात जखमी (injured) झाला आहे. दुर्दैवाने या अपघातात श्री. केदार यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रचार सभा

Migraine Or Headache: डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका! मायग्रेन आणि साध्या डोकेदुखीमधील फरक जाणून घ्या

Orange Juice Benefits For Heart : दररोज संत्र्याचा रस प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते का? जाणून घ्या

Maharashtra Farmers Scheme : दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १ लाख रुपये? जाणून घ्या सत्य

Dalgona Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी झटपट बनवा कॅफेसारखी फेसाळ आणि क्रीमी डालगोना कॉफी

SCROLL FOR NEXT