Maharashtra CM : महायुतीचं संभाव्य मंत्रिमंडळ, कुणाला मिळणार संधी, कोण स्पर्धेत? Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra CM : महायुतीचं संभाव्य मंत्रिमंडळ, कुणाला मिळणार संधी, कोण स्पर्धेत?

Maharashtra New CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता लागली आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Maharashtra CM : महायुतीला महाराष्ट्रात अभूतपूर्व विजय मिळाला. तब्बल २३५ जागांवर महायुतीचे उमेदवारांनी विजय मिळवलाय. महायुतीच्या त्सुनामीत मविआ चारीमुंड्या चीत झाली आहे. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची सर्वाधिक चर्चा आहे. पण तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असे महायुतीच्या नेत्यांनी सांगितलेय. त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री दिल्लीसोबत चर्चा झाल्यानंतर ठरेल, असं बोललं जातेय.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी २५ नोव्हेंबर रोजी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार आहे. वानखेडे मैदानावर शपथविधीचा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडेल,असे बोलले जातेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांच्यासह केंद्रातील दिग्गज नेते या शपथविधीला हजर राहणार आहे. मुख्यमंत्री कोण होईल? याप्रमाणेच मंत्री कोण कोण होणार? याची चर्चा सुरु आहे. कोणाच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडणार, याची राज्यात चर्चा सुरु आहे. ज्याचे आमदार जास्त, त्याला जास्त मंत्रि‍पदे मिळतील, अशी शक्यता आहे. पाहूयात संभाव्य मंत्र्‍यांची नावे...

भाजप -

देवेंद्र फडणवीस

चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रकांत पाटील

मंगलप्रभात लोढा

रविंद्र चव्हाण

सुधीर मुनगंटीवार

राधाकृष्ण विखे पाटील

आशिष शेलार

गणेश नाईक

प्रवीण दरेकर

राहुल नार्वेकर

गिरीष महाजन

अतुल भातखळकर

नितेश राणे

राहूल कूल

संजय कुटे

माधुरी मिसाळ

पंकजा मुंडे

मंदा म्हात्रे

देवयानी फरांदे

एकनाथ शिंदे शिवसेना -

एकनाथ शिंदे

गुलाबराव पाटील

दादा भुसे

भरत गोगावले

संजय शिरसाट

उदय सामंत

दीपक केसकर

संजय राठोड

शंभूराज देसाई

अब्दुल सत्तार

अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस -

अजित पवार

दिलीप वळसे पाटील

धनंजय मुंडे

छगन भुजबळ

हसन मुश्रीफ

आदिती तटकरे

धर्मरावबाबा आत्रम

अनिल पाटील

नरहरी झिरवाळ

आण्णा बनसोडे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

SCROLL FOR NEXT