ratnagiri, vashishti river, kolkewadi dam saam tv
महाराष्ट्र

Chiplun : प्रशासनानं वाशिष्ठी नदी काठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा

या धरणाचे दरवाजे उघडून वाशिष्ठी नदीपात्रात कधीही पाणी सोडले जात नाही

अमोल कलये

Vashishti River : चिपळूणमधील (chiplun) कोळकेवाडी धरणाचे वक्र दरवाजे उघडून दोन हजार क्युसेक पाणी आज (गुरुवार) वाशिष्ठी नदीपात्रात सोडले जाणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत पाणी सोडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलादवाडी नाला तसेच वाशिष्ठी नदी किनाऱ्यालगतच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Chiplun Latest Marathi News)

कोळकेवाडी धरण संतुलित जलाशय म्हणून वापरले जाते. या धरणाचे दरवाजे उघडून वाशिष्ठी नदीपात्रात कधीही पाणी सोडले जात नाही तर वीजनिर्मिती करून कालव्याद्वारे अवजल नियंत्रितपणे सोडण्यात येते.

धरणातून पाणी सोडून बोलादवाडी नाल्याची वहनक्षमता तपासणे, वाशिष्ठी नदीपात्रात पाणी पातळीची होणारी वाढ तपासणे , कोळकेवाडी धरण ते दळवटणे या भागात पाणी येण्यास लागणारा वेळ तपासणे व अन्य तांत्रिक अभ्यास यातून केला जाणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्यू, वाचून संताप येईल

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

SCROLL FOR NEXT