water scarcity in sirasgaon dharashiv Saam Digital
महाराष्ट्र

Dharashiv : सिरसाव गावात पाण्याची भीषण स्थिती, ग्रामस्थ आक्रमक; जल जीवन मिशनचे काम पूर्ण कधी हाेणार?

आमच्या गावाला पाणी कधी मिळणार असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करु लागले आहेत. सध्या गावात सुरू असलेली पाणी टंचाई रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययाेजना करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांची आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv :

धाराशिव येथील परंडा तालुक्यातील सिरसाव गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. वयोवृद्ध नागरीकांसह महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरले आहे. पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने गावकऱ्यांतुन संताप व्यक्त केला जात आहे. गावात सुरू असलेले जलजिवन मिशन योजनेचे काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे.

आमच्या गावाला पाणी कधी मिळणार असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करु लागले आहेत. सध्या गावात सुरू असलेली पाणी टंचाई रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करुन पिण्याची पाण्याची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांवर उद्या अंत्यसंस्कार होणार

Ajit Pawar Plane Crash: ८.४६ मिनिटं.. अचानक मोठा स्फोट, आगीच्या ज्वाळा...विमान कोसळतानाचा CCTV व्हिडिओ समोर

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमानाचा अपघात का झाला? विमान कंपनीने सांगितलं खरं कारण

Eknath Shinde : मी मोठा भाऊ गमावला...अजित पवार यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे भावुक

Maharashtra Live News Update: राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर!

SCROLL FOR NEXT