ncp 
महाराष्ट्र

'राष्ट्रवादी' पुन्हाचा गजर; जाणून घ्या वाशिम झेडपीचा निकाल

गजानन भोयर

विजयी उमेदवारांच्या सर्मथक जल्लाेष करीत आहेत. उमेदवार देखील समर्थकांचे आणि नागरिकांचे आभार मानत आपआपल्या गावी जाताहेत.

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील १४ जिल्हा परिषद गटातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने पाच जागांवर विजय मिळविला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने दाेन जादा जागा मिळविल्या आहेत. याबराेबरच काॅंग्रेस, वंचित आघाडी, भाजपने दाेन तसेच जनविकास आघाडी, अपक्ष आणि शिवसेने एक जागा जिंकली आहे. washim-zilla-parishad-election-result-2021-marathi-news-sml80

वाशिम जिल्ह्यातील १४ जिल्हा परिषद गटातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ झालेला आहे. काही वेळातच पहिला निकाल बाहेर येणार आहे. दरम्यान ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ८२ जागा रिक्त झाल्या हाेत्या. याबराेबरच पंचायत समितीसाठी १३५ उमेदवार रिंगणात हाेते.

त्यामध्ये वंचित आघाडी चार, राष्ट्रवादी काँग्रेस तीन, भाजप २, जनविकास आघाडी २, काँग्रेस, शिवसेना व अपक्ष १ अशा १४ जागा रिक्त झाल्या होत्या. रिक्त झालेल्या जागांपैकी पुन्हा त्याच पक्ष्याच्या जागा निवडून आल्या का हे मतमोजणी नंतर स्पष्ट झाले आहे. यामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारती दाेन अधिक जागा मिळविल्या आहेत.

सध्या सहा ठिकाणी मतमाेजणी सुरु हाेती washim zilla parishad election 2021 voting counting begins. ही मतमाेजणी दुपार दीड पर्यंत पुर्ण झाली. दरम्यान मंगरुळपिर तालुक्यातील असेगाव जिल्हा परिषद सर्कलमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे विजयी. त्यांनी वंचित आघाडीचे सुभाष राठोड यांचा पराभव केला. चंद्रकांत ठाकरे राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख असून या आधी जिल्हा परिषद अध्यक्ष देखील होते. त्यामुळं निकालाकडे सर्वाचं लक्ष लागून होत.

वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ गटात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ५ जागांवर वर्चस्व

राष्ट्रवादी काँग्रेस ०५

भाजप ०२

शिवसेना ०१

काँग्रेस ०२

वंचित आघाडी ०२

अपक्ष ०१

जनविकास आघाडी ०१

राजकीय पक्ष व त्यांचे विजयी उमेदवार

राष्ट्रवादी - चंद्रकांत ठाकरे , जीप असेगाव सर्कल

राष्ट्रवादी- अमित खडसे, जीप,भर जहागीर सर्कल

राष्ट्रवादी - सुनीता कठोले ,जीप, कंझरा सर्कल

राष्ट्रवादी - राजेश राठोड , जीप,दाभा सर्कल

राष्ट्रवादी -शोभा गावंडे ,जीप,तळप सर्कल

काँग्रेस - वैभव सरनाईक ,जीप कवठा सर्कल

काँग्रेस - संध्या ताई देशमुख ,जीप काटा सर्कल

वंचित - वैशाली लळे - जीप भामदेवी सर्कल

वंचित -लक्ष्मी लहाने, जीप पांघरी नवघरे सर्कल

भाजप - उमेश ठाकरे, जीप,कुपटा सर्कल

भाजप - सुरेखा चव्हाण ,जीप, फुल उमरी

शिवसेना - सुरेश मापारी ,उकळी पेन जीप सर्कल

अपक्ष - स्वरस्वती चौधरी,जीप,पार्डी सर्कल

जनविकास आघाडी - पूजा भुतेकर , जीप,गोभणी सर्कल

या उमेदवारांनी लढवली निवडणुक

वाशिम तालुका

1) काटा जिल्हा परिषद सर्कल

खांजोडे ललिता विजय - शिवसेना

देशमुख प्रियंका प्रदीप राष्ट्रवादी काँग्रेस

देशमुख संध्या वीरेंद्र काँग्रेस

भिसे रुंदा रामभाऊ - भाजप

राऊत शालीनी उमेश - वंचित

2) पार्डी टकमोर जिल्हा परिषद सर्कल

चौधरी विठ्ठल पांडुरंग. - काँग्रेस

चौधरी सरस्वती मोहन - अपक्ष

चौधरी सुनिल शामराव. - भाजप

पट्टेबहादुर विनोद उत्तम. - राष्ट्रवादी काँग्रेस

वाणी प्रल्हाद मारोती. - वंचित

कालापाड रामेश्वर प्रभु. - अपक्ष

3) उकळी पेन जिल्हा परिषद सर्कल

अहिरे अरविंद साहेबराव। - भाजप

उंडाळ गजानन रामभाऊ। - अपक्ष

खडसे मारोती राजाराम – अपक्ष

गोटे दत्ता विठोबा - वंचित

जानीवाले हुसेन रमजान - राष्ट्रवादी काँग्रेस

डूबे रामेश्वर मारोती - काँग्रेस

पट्टेबहादुर सुभाष खंडुजी - अपक्ष

पंडीत रामदास बळीराम - अपक्ष

भगत सिध्दार्थ अर्जुना - अपक्ष

भोयर अनिल माधव - अपक्ष

मापारी सुरेश काशिराम - शिवसेना

विभुते नारायण श्रीरंग - अपक्ष

मालेगाव तालुका

1) पांघरी नवघरे जिल्हा परिषद सर्कल

उंडाळ रत्नमाला भाऊराव - राष्ट्रवादी काँग्रेस

चांडे राणी निलेश - अपक्ष

नवघरे कोमल ज्ञानेश्वर- शिवसेना

नवघरे दीपिका विवेक - अपक्ष

लहाने लक्ष्मी सुनील - वंचित

लहाने वनिता अमोल - भाजप

रिसोड जि.प तालुका

1) कवठा खु जिल्हा परिषद सर्कल

सरनाईक मंगलाबाई विठ्ठलराव - शिवसेना

सरनाईक वैभव प्रतापराव- काँग्रेस

सरनाईक स्वप्नील संजय- जनविकास

2) गोभणी जिल्हा परिषद सर्कल

उगले रेखा संजय - काँग्रेस

ठाकरे बेबी महादेव - शिवसेना

भुतेकर पुजा अमोल- जनविकास आघाडी

3) भर जहागीर जिल्हा परिषद सर्कल

गरकळ अनिल माणिकराव - वंचित आघाडी

नरवाडे विनोद दत्तराव - भाजप

पाटील अमित बाबाराव- राष्ट्रवादी काँग्रेस

वाळके योगेश श्रीराम - जनविकास आघाडी

मंगरुळपिर जि. प तालुका

दाभा जिल्हा परिषद सर्कल

1) जाधव राजेश कनिराम - शिवसेना

मोहनावाले दिलीप शेरुभाई -काँग्रेस

राठोड राजेश कनिराम - राष्ट्रवादी काँग्रेस

वानखडे रवि भास्कर -- वंचित आघाडी

2) कंजारा जिल्हा परिषद सर्कल

अवगण केशर गजानन - भाजप

कोठाळे सुनिता पांडुरंग- राष्ट्रवादी काँग्रेस

मुखमाले प्रतिभा देविदास- शिवसेना

सपकाळ बत्सला भीमराव- वंचित आघाडी

3) असेगाव जिल्हा परिषद सर्कल

ठाकरे चंद्रकांत सुभाषराव - राष्ट्रवादी काँग्रेस

भगत पंजाब दामोदर। - अपक्ष

महल्ले प्रतिभाताई देवराव- शिवसेना

राठोड निळकंठ रामचंद्र - भाजपा

राठोड सुभाष कनिराम - वंचित आघाडी

कारंजा तालुका

1) भामदेवी जिल्हा परिषद सर्कल

उगले ज्योती दीपक- शिवसेना

करडे माया संजय - भाजप

नंदागवळी प्रभावती पंजाबराव - अपक्ष

मेश्राम वैशाली उमेश - काँग्रेस

लळे वैशाली प्रमोद - वंचित आघाडी

यानखडे सुजाता मिथुन- अपक्ष

मानोरा तालुका

1)कुपटा जिल्हा परिषद सर्कल

ठाकरे उमेश वसंतराव - भाजप

पवार रवी हिम्मतराव - शिवसेना

पाटील अभिजित विठ्ठलराव- राष्ट्रवादी काँग्रेस

राठोड रामनाथ प्रल्हाद- काँग्रेस

2) तळप बु जिल्हा परिषद सर्कल

इंगोले इंदूताई नीळकंठ- भाजप

गावंडे रजनी मनोग- काँग्रेस

गावडे शोभा सुरेश- राष्ट्रवादी काँग्रेस

चव्हाण शिल्पा रतन- शिवसेना

3) फुलउमरी जिल्हा परिषद सर्कल

चव्हाण सुरेखा अशोक - भाजप

राठोड निशा रामराव - राष्ट्रवादी काँग्रेस

राठोड वनिता अनिल-- शिवसेना

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT