Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: किरकोळ वादातून शेजारीला जीवे मारले

किरकोळ वादातून शेजारीला जीवे मारले

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : अगदी किरकोळ कारणातून झालेल्या वादात वयोवृद्धाला काठीने मारहाण करण्यात आली. वृद्ध सिमेंट रस्त्यावर पडल्याने डोक्याला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला. (Letest Marathi News)

कारंजा तालुक्यातील सावल गावात सदर घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती दिली. विश्वनाथ शंकर देशमुख (वय ७०) असे मृतकाचे नाव आहे. तर पोलिसांनी अटक केलेल्यात अशोक बोवाडे याचा समावेश आहे.

शेजारी असल्‍याने अनेकदा वाद

मृत विश्वनाथ आणि आरोपी अशोक बोवाडे या दोघांचेही घर एकमेकाला लागून आहे. अनेकदा दोघांत वादाचे खटके उडायचे. याच कारणातून रात्री दोघांत चांगलाच वाद झाला. आरोपी अशोकने विश्वनाथला काठीने मारहाण केली. अशातच विश्वनाथ सिमेंट रस्त्यावर पडल्याने डोक्याला मार लागून मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी अशोकला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT