Pandharpur : विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी आला थेट हेलिकॉप्टरमधून... (पहा Video) भरत नागणे
महाराष्ट्र

Pandharpur : विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी आला थेट हेलिकॉप्टरमधून... (पहा Video)

सावळ्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने अनेक वारकरी वाहनाने किंवा पायी पंढरीत येतात. मात्र चक्क एक भाविक हेलिकॉप्टरमधून आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आल्याचे पाहायला मिळालं आहे.

भरत नागणे

अमरावती : सावळ्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने अनेक भाविक वाहनाने किंवा पायी पंढरीत येतात. मात्र चक्क एक भाविक हेलिकॉप्टरमधून आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आल्याचे पाहायला मिळालं आहे.

पहा व्हिडीओ -

पंढरीत (Pandharpur) हेलिकॉप्टर उतरताच या भक्तांनी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल (Vitthal) असा एकच गजर केला. विठ्ठल हा सर्वसामान्य व गरीबांचे दैवत मानले जाते. येथे येणारा भाविक हा सर्वसामान्य व कष्टकरी आहे. आषाढीसह इतर प्रमुख यात्रेसाठी अनेक भाविक पायी पंढरीची वारी करतात. इतर वेळेस वारकरी व भाविक वाहनांनी पंढरीला येतात. आज मात्र चक्क अमरावती येथील शंकर महाराज हे हेलिकॉप्टरमधून विठुरायाच्या दर्शनासाठी आले होते.

ऐरवी मंत्री आणि उद्योगपती हेलिकॅाप्टरने (Helicopter) विठ्ठल दर्शऩासाठी आल्याचे पाहिले होते. आज मात्र चक्क सर्वसामान्य वारकरी हेलिकॉप्टरने पंढरीत आल्याने त्यांची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१३ नोव्हेंबरपर्यंत टोलनाका हटवा, नाहीतर उखडून टाकू; प्रताप सरनाईकांचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update: बारामतीत नगराध्यक्षपदासाठी ओबीसी चेहऱ्याला प्राधान्य द्यावे; सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची भावना

Pune Land Scam: पुणे येथील जमीन घोटाळा प्रकरणावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया|VIDEO

भयंकर! मुंबईतील प्रसिद्ध रूग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला; तिघे गंभीर जखमी, VIDEO व्हायरल

Pune Accident: कुंडेश्वर अपघाताची पुनरावृत्ती! चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला; ८ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT