Vikas Bedre guiding a pregnant woman through childbirth via video call on a Mumbai local train. Saam Tv
महाराष्ट्र

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे प्रसूती यशस्वीरित्या पार पाडणारा रिअल हिरो

Inspired by ‘3 Idiots : थ्री इडियटमधील रँचोसारख्याच मुंबईकर रँचोनं रिअल हिरो बनून एक मोठं काम केलयं.. या रँचोचं सर्वत्र कौतुक होतयं.. मात्र या रँचोनं नेमकं असं काय केलं? की ज्यामुळे त्याला देवदूत म्हटलं जातयं?

Omkar Sonawane

तुम्हाला थ्री इडियटमधल्या रँचोनं केलेल्या प्रसूतीचा सीन आठवतो का? प्रत्यक्षातही अशाच एका रॅचोनं एका महिलेची प्रसुती केली.ही घटना घडलीय मुंबईतल्या राम मंदिर रेल्वे स्थानकावर आणि या घटनेतला रँचो आहे.. विकास बेद्रे.

मध्यरात्री 12.30 च्या सुमारास एक गर्भवती महिला गोरेगाव स्थानकावरून मुंबईकडे लोकलने प्रवास करत होती.. त्याचवेळी त्या महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरु झाल्या.. आणि त्याच डब्यातून प्रवास करणाऱ्या विकास बेद्रेनं थेट डॉक्टर देविका देशमुख या आपल्या मैत्रिणीला फोन करून व्हिडिओ कॉल करून परिस्थितीची जाणीव करून दिली... प्रसूतीची प्रक्रिया व्हिडिओ कॉलवर समजावून घेऊन विकासनं वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही प्रत्येक सुचनांचे तंतोतत पालन करत ही प्रसूती यशस्वीरित्या पूर्ण केली...

विकासनं दाखवलेल्या हिमतीचं सर्वत्र कौतुक होतंय.या घटनेमुळे मुंबईतील धावत्या लोकलमध्ये माणुसकी अजूनही जिंवत असल्याचा पुन्हा एकदा अधोरेखित झालं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना धमकी देणारा त्यांच्याच जवळचा, ओबीसी नेत्याच्या दाव्याने खळबळ

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT