Egg Curry Recipe: हॉटेल स्टाईल अंडा मसाला कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

अंडा मसाला

हॉटेलमध्ये गेल्यानंतर अंडा मसाला हा आवडीने खाल्ला जातो. अंडा मसाला हा सर्वांनाच आवडतो.

Egg Curry Recipe

सोपी रेसिपी

मात्र अनेकांना अंडा मसाला घरी बनवता येत नाही यासाठी आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने अंडा मसाला बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

Egg Curry Recipe

साहित्य

अंडा मसाला बनवण्यासाठी अंडी, कांदा, टोमॅटो, आले- लसूण पेस्ट, हिरवी मिरची, लाल मसाला, धना पावडर, कोथिंबीर, तेल, मीठ हे साहित्य एकत्र करा.

Egg Curry Recipe ingrediants

अंडी उकडून घ्या

सर्वातआधी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून अंडी उकडून घ्या . अंडी उकडल्यानंतर त्याचे कव्हर काढा

Boiled Egg | yandex

अंडी परतून घ्या

गॅसवर कढईत थोडे तेल, चिमूटभर हळद आणि तिखट टाकून अंडी २ मिनिटे परतून घ्या आणि बाजूला काढून ठेवा.

Boiled Egg fry

मसाला तयार करा

कढईत गरम तेलामध्ये त्यात जिरे आणि बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या आता त्यात आले-लसूण पेस्ट मिक्स करा.

egg masala

मसाले मिक्स करा

नंतर त्यात हळद, लाल तिखट आणि धणे पूड घाला. मसाले करपणार याची काळजी घ्या आता त्यात टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवा.

egg curry

कोमट पाणी टाका

मसाला छान शिजल्यावर त्यात अर्धा ते एक कप कोमट पाणी घाला ( चवीनुसार मीठ घाला आणि ग्रेव्हीला एक उकळी येऊ द्या.

egg curry

अंडा मसाला तयार करा

उकळी आल्यावर त्यात परतून ठेवलेली अंडी आणि गरम मसाला घाला. झाकण ठेवून २-३ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. शेवटी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाका.

egg curry

next: Yoga केल्यानंतर पाणी कधी प्यावे?

येथे क्लिक करा..