Yoga केल्यानंतर पाणी कधी प्यावे?

Manasvi Choudhary

योगा

योगासने केल्यानंतर पाणी कधी प्यावे? असा प्रश्न सर्वांनाच पडतो.

Yoga

पाणी कधी प्यावे

योगा केल्यानंतर शरीरातील उष्णता वाढलेली असते अशावेळी तुम्ही योग्य वेळीच पाणी पिणे महत्वाचे आहे.

Yoga

लगेचच पाणी पिऊ नका

योगा केल्यानंतर लगेचच पाणी पिणे टाळावे. योगामुळे शरीराचे तापमान वाढलेले असते रक्ताभिसरण वेगाने होते अशावेळी पाणी प्यायल्याने आरोग्यावर परिणाम होतो.

yoga | Saam Tv

कोमट पाणी प्या

उन्हाळा असो किंवा हिवाळा, योगा केल्यानंतर कधीही 'फ्रिजमधील थंड पाणी' पिऊ नका. योगा केल्यानंतर नेहमी कोमट पाणी प्यावे.

Drink Water | Saam Tv

घाईत पाणी पिऊ नका

पाणी पिताना एका दमात पूर्ण ग्लास रिकामा करू नका. शांत बसून घोट-घोट पाणी प्या. यामुळे शरीर हळूहळू हायड्रेट होते आणि पचनक्रिया विस्कळीत होत नाही.

drinking water

कधी पाणी पिऊ शकता

योगा सुरू करण्याच्या २०-३० मिनिटे आधी थोडे पाणी पिऊ शकता.

drinking water

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Simple Blouse Design: डेली युजसाठी सिंपल ब्लाऊज कोणते?

येथे क्लिक करा...