Manasvi Choudhary
डेली युजसाठी ब्लाऊज शिवताना ते कम्फर्टेबल आणि नीटनेटके असणे महत्वाचे आहे.
डेली युजसाठी ब्लाऊज शिवायचे असल्यास तुम्ही कोणते डिझाईन निवडू शकता त्या पाहूया.
ब्लाऊजचे हात तुम्ही कोपरापर्यंत ठेवू शकता अत्यत स्टायलिश आणि प्रोफेशनल लूक दिसतो.
ज्यांना साध्या साडीतही थोडे 'मॉडर्न' दिसायचे आहे, त्यांच्यासाठी हाय नेक ब्लाऊज बेस्ट आहे.
बोट नेक ब्लाऊज हा एक मॉडर्न लूक आहे. तुम्हाला सिंपल पण स्टायलिश लूक हवा असेल तर तुम्ही बोट नेक ब्लाऊज निवडा.
जर तुम्हाला पाठीचा गळा थोडा मोठा हवा असेल पण तो तुम्ही व्हिनेक ब्लाऊज निवडू शकता.
ब्लाऊजच्या गळ्याला आणि बाह्यांना साडीच्या रंगाची किंवा साडीतील नक्षीच्या रंगाची बॉर्डर म्हणजेच छोटे काठ तुम्ही करू शकता.