Vidhan Parishad Teacher, Graduate Election Dates 
महाराष्ट्र

Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक,पदवीधर मतदारसंघांसाठी 'या' दिवशी होणार मतदान

Vidhan Parishad Teacher, Graduate Election Dates : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर,तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी हाती आलीय. दहा दिवसांपूर्वी पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकांसाठी नवी तारीख जाहीर करण्यात आलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुनील काळे, साम प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या विधान परिषद निवडणुकांची नवी तारीख जाहीर करण्यात आलीय आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर,तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजी केली जाणार आहे. शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्याचे कारण देत विधान परिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या विधान परिषद निवडणुकांची नवी तारीख जाहीर करण्यात आलीय आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर,तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजी केली जाणार आहे. शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्याचे कारण देत विधान परिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर आणि मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक १० जून होणार असल्याचं जाहीर करण्यात आली होती. शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, शिक्षक निवडणूक ड्यूटीवर असल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT