Vasai- Lodge Saam TV
महाराष्ट्र

Vasai: लॉजमध्ये आढळला 26 वर्षीय महिलेचा मृतदेह; गळा आवळून केली हत्या

वसईतील प्रसिद्ध स्टेटस बार व लॉजिंग मधील घटना, पोलीस घटनास्थळी दाखल... 

चेतन इंगळे

वसई: वसईत एका लॉजिंगमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. वसई पश्चिमेच्या पापडी येथील द स्टेटस लॉजिंग मधील ही धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी १२ वाजताच्या सुमारास या हॉटेल मधील एका रूम मध्ये महिलेचा मृतदेह हॉटेलच्या व्यवस्थापनाला  आढळला आहे. त्यांनी या बाबतची माहिती वसई पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास केला जात आहे. तिची गळा आवळून  हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. ती नेमकी हॉटेलमध्ये कोणासोबत आली होती याचा वसई पोलीस तपास करीत आहेत. मात्र अशा पद्धतीने महिलेचा मृतदेह आढळणे हे फारच धक्कादायक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

SCROLL FOR NEXT