uddhav thackeray saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : महाराष्ट्रात येताय ना ! आधी 'या' वर बाेला उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

या संमेलनाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

लक्ष्मण सोळुंके

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद मिटवावा आणि मगच समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करावं असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. जालना जिल्ह़्यातल्या घनसावंगीत आज मराठवाडा साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होेते.

उद्धव ठाकरे म्हणाले उद्या पंतप्रधान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गाचं उद्घाटन करण्यासाठी नरेंद्र माेदी येताहेत. तुम्ही देशाचे पालक आहात तर पालकासारखं राहावं. आधी महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर (maharashtra karnataka border row) बोलावं आणि मगच महामार्गाचं उद्घाटन करावं असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. (Maharashtra News)

उद्धव ठाकरे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी भीकच मागावी असं म्हणत चंद्रकांत पाटलांवरही टीका केली. त्याचबरोबर आमच्या दैवतांचा कुणी अपमान करणार असाल तर ते सहन करणार नाही. पंतप्रधांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर पांघरून घालून ये असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर (bjp) टीकास्त्र सोडलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीआधी महागाई भत्त्यात होणार वाढ; पगार आणि पेन्शन कितीने वाढणार?

Maharashtra Live News Update: नरेश मस्के भाजपची चाकरी करतात, काँग्रेस खासदाराची टीका

Alu Cha Fadfad Recipe : कोकणात बनवतात अगदी तसेच अळूचं फदफदं, गरमागरम भातासोबत घ्या आस्वाद

Nagpur Crime : नागपुरच्या कारागृहात कैद्यांमध्ये राडा, पाणी भरण्यावरून वाद; पुण्याच्या गँगस्टरकडून जीवघेणा हल्ला

Varun Tej-Lavanya Tripathi : साऊथ अभिनेता वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीला पुत्ररत्न, आजोबा झालेल्या चिरंजीवी यांची नातवासाठी खास पोस्ट

SCROLL FOR NEXT