Udayanraje Bhosale Saam TV
महाराष्ट्र

Udayanraje Bhosle News : आगामी लोकसभेचे तिकीट मिळण्याबाबत खासदार उदयनराजेंच्या मनात शंका? काय म्हणाले...

Political News : महायुतीमध्ये अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे साताऱ्यातील राजकीय समीकरणं देखील बदलली आहेत.

ओंकार कदम

Satara News : साताऱ्याचं राजकारण म्हटलं तर खासदार उदयनराजे भोसले यांचा नाव सर्वात पुढे येतं. मात्र उदयनराजे भोसले यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सावध भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.

खासदार उदयनराजे भोसले म्हणजे एकदम बेधडक व्यक्तिमत्त्व. परंतु येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तिकीटबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला चक्क उदयनराजेंनी बगल दिल्याचं दिसून आलं. त्यामुळे उदयनराजेंना तिकीट मिळण्याबाबत शंका आहे की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

महायुतीमध्ये अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे साताऱ्यातील राजकीय समीकरणं देखील बदलली आहेत. साताऱ्याच्या लोकसभेच्या जागेसाठी  अजित पवार गट आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या राज्यसभेवर असलेल्या उदयनराजेंना भाजपकडून लोकसभेचं तिकीट मिळेल की नाही याबाबत खात्री नाही. (Political News)

याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले असता, आताच सगळे उघड केले तर कसे होणार. लोकांचा आग्रह असतो. तो पण लक्षात घेतला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. उदयनराजे भोसले यांनी काल सातारा शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत बड्या नेत्याने साथ सोडली, 'घड्याळ' हाती बांधलं

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Swapna Shastra: स्वप्नात मेलेली व्यक्ती दिसली तर काय संकेत मिळतात?

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य होणार; नवीन सॅलरी स्ट्रक्चर कधी येणार?

Raj Thackeray: काम करायचं नसेल तर पदं सोडा, राज ठाकरेंनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT