Chandrapur latest Marathi news,  saam tv
महाराष्ट्र

Morning Walk ला गेलेले २ युवक वाहनाच्या धडकेत ठार; ग्रामस्थांनी राेखला महामार्ग

पोलिसांनी घटनास्थळी पोहचत जमावास शांत केले.

संजय तुमराम

चंद्रपूर : मॉर्निंग वॉकसाठी (morning walk) गेलेल्या दोन युवकांचा (youth) वाहनाची धडक लागल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडल्याने (chandrapur) जिल्ह्यातील खिर्डी (khirdi) गावावर शाेककळा पसरली आहे. धनराज मालेकर (dhanraj malekar) आणि शेखर ढवस (shekhar dawas) अशी मृत्यमुखी पडलेल्यांची नावे आहेत. (Chandrapur latest Marathi news)

धनराज आणि शेखर हे दाेघेही चांगले मित्र हाेते. आज सकाळी दाेघे ते वाॅकला गेले. त्यावेळी राजुरा- आदीलाबाद महामार्गावर या दाेघांना एका वाहनाने उडवले. यामध्ये दाेघांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातानंतर (accident) संतप्त ग्रामस्थांनी काही काळ केला रास्ता रोको आंदाेलन केले.

पोलिसांनी घटनास्थळी पोहचत जमावास शांत केले. संबंधित वाहनाचा पाेलीस (police) शाेध घेताहेत. दाेषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन पाेलीसांनी जमावास दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blocked Arteries Symptoms: हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यावर दिसतात 'ही' लक्षण, दुर्लक्ष केल्याने वाढेल हार्ट अटॅकचा धोका

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा अपघात, २ जणांचा मृत्यू

IND W vs SA W Final World Cup 2025: नवी मुंबईत पाऊस धुमाकूळ घालणार, फायनल रद्द झाली तर विश्वचषकाची ट्रॉफी कुणाला? वाचा

HBD Shah Rukh Khan : "हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं"; SRK चे 8 आयकॉनिक डायलॉग्स

India Likely XI: संजू सॅमसन OUT, हर्षितचाही पत्ता कट होणार, प्लेईंग ११ मध्ये ३ बदलाची शक्यता

SCROLL FOR NEXT