accident  Saam Tv
महाराष्ट्र

Chikhali : खामगाव जालना राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात दोन युवक ठार

या अपघाताचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

संजय जाधव

बुलढाणा : खामगाव जालना राष्ट्रीय महामार्गावरील (khamgoan jalna national highway) चिखली (Chikhali) शहरा (City) जवळ रेणुका पेट्रोल पंपा जवळील यूटर्नवर मालवाहू रिक्षा टर्न घेत असताना समोरून येणारे दुचाकीस्वार रिक्षास धडकल्याने (accident) दोन युवक जागीच ठार झाले. (chikhali accident marathi news)

विठ्ठल पिटकर व नारायण धनवटे अशी मृतकाची नाव आहेत. चिखलीकडे येत असताना अचानक मालवाहू रिक्षाने यूटर्न घेतल्याने हा अपघात घडल्याचं पोलिसांनी (police) सांगितलं. पोलिसांनी मालवाहू रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

दरम्यान या अपघातात दाेन्ही युवक ठार झाल्याने परिसरात शाेककळा पसरली हाेती. या अपघाताचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT