two passed away three injured in a car accident at bhandara korambi road saam tv
महाराष्ट्र

Accident News: बर्थडे पार्टीनंतर घडलं अघटित, कार अपघातात दाेघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Bhandara Accident News : या अपघातामधील जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News :

भंडारा जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास झालेल्या कार अपघातात (accident) दाेघांचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने भंडारा कोरंभी मार्गावर (bhandara korambi road) हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पाेलीसांनी दिली. (Maharashtra News)

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार अपघातग्रस्त रात्रीच्या दरम्यान वाढदिवसाची पार्टी करून गावाकडे परत येत हाेते. यावेळी भंडारा काेरंबी मार्गावर चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून लगतच्या झाडाला कार आदळली.

या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पाेलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : वजन कमी करण्यासाठी डाएटवर आहात, मग 'ही' हाय प्रोटीन रेसिपी एकदा ट्राय कराच

Mumbai News: दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना, क्रेन कोसळून २ कामगारांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: जळगाव शहरातील MIDC परिसरातील चटई कंपनीला भीषण आग

परीक्षेला जाताना रस्त्यात अडवलं अन्...; गावगुंडांकडून तरुणीची छेड, संगमनेरमधील धक्कादायक घटना

Health Care: उन्हाळ्यात खजूर खावे की नाही? काय होतात शरीराल फायदे?

SCROLL FOR NEXT