Gadchiroli Latest Marathi News, Gadchiroli Crime News,
Gadchiroli Latest Marathi News, Gadchiroli Crime News,  saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli: चार खून करणारी भुरी पाेलीसांना शरण; सहा लाखांचे होते बक्षीस

संजय तुमराम

गडचिरोली : गडचिरोली (gadchiroli) येथे आज (बुधवार) दोन नक्षल्यांनी गडचिराेली पोलिसांपुढे (gadchiroli police) आत्मसमर्पण केले. रामसिंग ऊर्फ सीताराम आत्राम आणि माधुरी ऊर्फ भुरी मट्टामी अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत. (Gadchiroli latest Marathi news)

या दोघांवरही प्रत्येकी सहा लाखांचे बक्षीस होते. रामसिंग याच्यावर एक खून, एक चकमक नोंद आहे. तो अहेरी (aheri) तालुक्यातील अर्कापल्ली येथील रहिवासी आहे. भुरी हिच्यावर चार खून आणि 21 चकमकींची नोंद आहे.

नक्षल चळवळ दिशाहीन झाली असून वरिष्ठांकडून केवळ राबवले जात असल्याने या दोघांनी आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल पाेलीसांनी दाेघांचे आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अमित शाह यांच्या Deepfake व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

Pravin Darekar On Amol Kolhe | अमोल कोल्हेंबाबत मोठा गौप्यस्फोट!

Thane Naresh Mhaske News | उमेदवारी फॉर्म भरताना दोन गटात राडा, काय झालं बघाच!

Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

SCROLL FOR NEXT