धक्कादायक |टेम्पो बाजारात घुसल्याने 2 ठार तर 16 जखमी!
धक्कादायक |टेम्पो बाजारात घुसल्याने 2 ठार तर 16 जखमी! संतोष जोशी
महाराष्ट्र

धक्कादायक |टेम्पो बाजारात घुसल्याने 2 ठार तर 16 जखमी!

संतोष जोशी

नांदेड : नांदेड जिल्ह्य़ामध्येNanded District एक भरधाव टेम्पो आठवडी बाजारात घुसल्याने झालेल्या अपघातात दोनजण ठार तर 16 जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कंधार येथील महाराणा प्रताप चौकात आज सायंकाळी हा भीषण अपघात झाला झाला आहे.Two killed and 16 injured in Tempo market crash

हे देखील पहा-


विटकरीनं भरलेला हा टेम्पोTempo बाजारपेठेतMarket अचानक घुसल्यामुळे बाजारासाठी आलेल्या लोकांना काही कळायच्या आतच त्यांना टेम्पोने धडकCrash दिली त्यामुळे दोनजण जागीच ठारTwo Death तर 16 जण गंभीर16 injured जखमी झाले आहेत. या घटनेमुळे बाजारामध्ये सर्वत्र धावपळ सुरू झाली जे दोन मृत्यू झाले आहेत ते पती-पत्नी आहेत.

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी पोलीस आणि अँब्युलन्सलाAmbulance पाचारण केले आणि जखमींना सुरवातीला कंधार च्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि नंतर पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाला पाठविण्यात आले आहे. अपघात भर चौकात झाल्याने आणि बाजार असल्याने नागरिकांची मोठी गर्दी होती. जेसीबी च्या सहाय्याने टेम्पो बाजूला करण्यात आले असून टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून अपघात होताच टेम्पो चालक फरार झाला आहे.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill Statement: पराभवाच्या हॅट्रिकनंतर गिल भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Today's Marathi News Live : बीड बायपास परिसरात टोळक्याची दहशत; कोट्यवधीच्या जमिनीसाठी दुसऱ्यांदा महिलांवर हल्ला

IRCTC Hotel Service: रेल्वेची नवीन सुविधा...स्टेशनवर मिळणार अवघ्या १०० रुपयांत रुम

Kareena Kapoor: करीना कपूर बनली UNICEF ची नॅशनल ब्रँड ॲम्बेसेडर; भावनिक पोस्ट करत स्वत:च दिली माहिती

Sambhajinagar Crime : जमिनीसाठी दुसऱ्यांदा मजूर महिलांवर हल्ला; जेसीबीच्या सहाय्याने बांधकाम पाडून नऊ वाहने जाळली

SCROLL FOR NEXT