IRCTC Hotel Service: रेल्वेची नवीन सुविधा...स्टेशनवर मिळणार अवघ्या १०० रुपयांत रुम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ट्रेनचा प्रवास

आपल्यापैंकी अनेक व्यक्ती दररोज ट्रेनचा प्रवास करत असतात.

Train Travel | yandex

जेवणाची सुविधा

ट्रेनकडून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जेवणाची सुविधा निर्माण करुन दिलेली आहे.

Dining facility | Yandex

रुमची सेवा

मात्र तुम्हाला माहिती आहे का?आता रेल्वेकडून स्टेशनवर अवघ्या १०० ते ७०० रुपयांत हॉटेलसारखी रुमची सेवाही उपलब्ध होणार आहे.

Room service | Yandex

नागरिकांना

या सेवचा फायदा ट्रेनने रात्री लांबचा प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार आहे.

Citizens | yandex

रुमची बुकिंग

या सेवेसाठी पुढील प्रमाणे रुमची बुकिंग करावी लागेल.

Room Booking | Yandex

आयाआरसीटीसी ॲप

पहिल्यांदा आयाआरसीटीसी ॲप फोनमध्ये डाऊनलोड करून त्यावर तुमचे लॉगिन करून घ्या.

IARCTC App | google

बुकिंगचे ऑप्शन

पुढे माय बुकिंगचे ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा.

Booking Option | Saam tv

पर्याय

तिकीट बुकिंगच्या जवळ तुम्हाला रीटायरींग रूम हा पर्याय दिसेल.

Option | saam tv

पेमेंट

पुढे तुम्हाला विचारलेली माहिती भरल्यावर आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला रूप उपलब्ध होईल.

Payment | Google

NEXT: पहिल्या नोकरीची TB घ्या खबरदारी; 'या' चुका केल्यास होईल नुकसान

Job Tips | Canva