Drown, akola, kids, balapur, man river saam tv
महाराष्ट्र

Akola News : नदीत बुडून चिमुकल्यांचा मृत्यू; बाळापूरात शाेककळा

या घटनेचा बाळापूर पाेलिस तपास करीत आहेत.

जयेश गावंडे

Akola News : अकोला (akola) जिल्ह्यात दाेन चिमुकल्यांचा नदीत (river) बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. बाळापूरात (balapur) घटना घडली असून एका सात वर्षाच्या आणि नऊ वर्षाच्या मुलांचा (kids) मृत्यू झाला आहे. (Breaking Marathi News)

पाेलिसांकडून (police) मिळालेल्या माहितीनूसार मोहम्मद नब्बान मोहम्मद फहीम आणि दानियाल मोहम्मद फैय्याज हे दोघेही संध्याकाळी मन नदीकाठी खेळत होते. तेव्हा अचानक त्यांचा तोल जाऊन पाय घसरला आणि दाेघे नदीत बुडाले. (Maharashtra News)

या घटनेमुळे मन नदीकाठी परिसरात लाेकांची गर्दी झाली हाेती. दाेन्ही मुलांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर आभाळ काेसळले हाेेते. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

SCROLL FOR NEXT