accident saam tv
महाराष्ट्र

नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तासगावातील ट्रकला अपघात; २ गंभीर जखमी

या दोघांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

साम न्यूज नेटवर्क

यवतमाळ : इलाहबादला जाणा-या सांगली (sangli) जिल्ह्यातील तासगाव (tasgoan) येथील द्राक्षच्या ट्रकला (truck) नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर (nagpur tuljapur highway) भीषण अपघात (accident) झाल्याने दोघे जण गंभीर जखमी (injured) झाले आहेत. (yavatmal latest marathi news)

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी तासगाव (जिल्हा सांगली) येथून द्राक्ष भरून उत्तर प्रदेशातील इलाहबादला जाणारा ट्रक नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून यवतमाळच्या दिशेने जात हाेता. या ट्रक समोर अचानक ट्रॅक्टर समोर आल्याने त्याला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नात द्राक्षने भरलेला ट्रक रस्त्याच्या बाजूस उतरला.

यामध्ये दाेघे गंभीर जखमी झाले. या दोघांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics: राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार; दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

MSRTC: रील्स, लाईव्ह स्ट्रीमिंग...; गणवेशात व्हिडिओ बनवण्यास बंदी, ST कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

SCROLL FOR NEXT