हृदयद्रावक! अंगावरती भिंत पडून दोन बैलांचा दुर्देवी मृत्यू
हृदयद्रावक! अंगावरती भिंत पडून दोन बैलांचा दुर्देवी मृत्यू दिलीप कांबळे
महाराष्ट्र

हृदयद्रावक! अंगावरती भिंत पडून दोन बैलांचा दुर्देवी मृत्यू

दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी-चिंचवड

राज्यात आलेल्या अस्मानी संकाटामुळे अनेक कुटूंब उद्धवस्त झाली आहेत. महापूरामुळेFlood झालेल्या घटकांमध्ये सर्वात जास्त शेतकरीFarmer वर्गाच नुकसान झालं ते म्हणजे जनावरे गुदरल्याने सांगली, कोल्हापूरSangaliKolhapur भागात तर अनेक जनावरं दावनीलाच मेली तर अनेक पूराच्या पाण्यात वाहून गेली. अशीच एक घटना मावळ मधील पवनानगर येथे पावसामुळे कमकुवत झालेली भिंत अंगावरती पडून दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. Two bulls die when wall falls on them

हे देखील पाहा-

मावळMaval मधील पवनानगर येथील पवन मावळातील काळे कॉलनीत विठ्ठल जगताप यांच्या गोठ्याची भिंत पडून दोन बैलांचा मृत्यू bulls die झाला. यामध्ये एक खिल्लारी तर दुसरा म्हैसूर जातीचे हे दोन बैल होते. अचानक आणि अक्लपित घडलेल्या या घटनेमुळे जगताप कुटूंबीयांचे कंबरडेच मोडले आहे. मागील आठ दिवसापासून पवना धरण परिसरात अतिवृष्टी झाल्याने येथील जमीन खचली आहे तसेच जी जुनी घरे आहेत ती सुद्धा कमकुवत झाली आहेत.

अशातच आज पहाटे अतिवृष्टीमुळेDue to heavy rain या शेतकऱ्याच्या गोठ्याची भिंत कोसळल्याची घटना घडली.आणि शेतीवरतीच उदरनिर्वाह असणाऱ्या जगताप कुटूंबीयांचा आधारच माहीसा झाला आहे. बैल हा शेतकऱ्यांचा कणा असतो त्याच्याशिवाय शेती म्हणजे अशक्य. म्हणूनच शेतकरी बैलांवर पोटच्या पोरांप्रमाणे प्रेम करतात. त्याच्या खांद्यावरच शेतकरी आपल्या संसाराचा गाडा पुढे चालवत असतो. परंतु आज पहाटे पवनानगर जवळील प्रभाची वाडी या ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे मात्र एका शेतकरी बांधवाचा हा आधारच कोसळला आहे.

प्रभाची वाडी येथील शेतकरी विठ्ठल जगताप यांनी काल रात्री घरालगत असलेल्या गोठ्यात आपले पिंट्या आणि बबड्या नावाचे दोन बैल नेहमीप्रमाणे बांधून ठेवले होते. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सदर गोठ्याची भिंत अचानक कोसळून दोन्ही बैलांच्या अंगावर पडली. यात अंगावर राडारोडा पडल्याने दोन्ही बैलांचा जागीच हृदयद्रावक अंत झाला.

Edited By- Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajaktta Mali : प्राजक्ता माळीचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण...

Ramdas Athawale : शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मी 'आरपीआय'मध्ये घ्यायला तयार; रामदास आठवलेंनी दिली ऑफर

Today's Marathi News Live : करवीर निवासिनी अंबाबाईला खास आंब्याची आरास

Arvind Kejriwal bail: अरविंद केजरीवालांना जामीन मिळाला, पण सुप्रीम कोर्टानं घातल्या ५ महत्वाच्या अटी

Maharashtra Rain : ऋतू फिरला!... उन्हाळ्यात पावसाळ्यासारख्या धुवाधार बरसला; पुण्यात रस्ते तुडुंब, अर्ध्या महाराष्ट्राला 'अवकाळी' तडाखा

SCROLL FOR NEXT