drown saam tv
महाराष्ट्र

आरफळ कॅनॉलमध्ये बुडून आरोहीचा मृत्यू; 'दुर्गा' स शाेधताहेत ५० युवक

या घटनेची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दाेघींचा शाेध घेण्यास प्रारंभ केला.

विजय पाटील

सांगली : विसापूर येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुली आरफळ कॅनॉलमध्ये मंगळवारी बुडाल्या. त्यापैकी आरोही विक्रम गुजले या चार वर्षीय मुलीचा (girl) दुर्दैवी मृत्यू झाला असून दुर्गा कुमार मदने (वय १८) हिचा आजही शाेध घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिस पाटील संदीप पाटील आणि (sangli) तासगाव पोलिसांनी (tasgoan police) दिली. (sangli latest marathi news)

घटनास्थळावरुन आणि पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार कपडे धुताना आरोही पाण्यात पडली. हे समजल्यानंतर क्षणार्धात दुर्गाने पाण्यात उडी मारुन तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याच्या प्रवाहात दाेघी वाहून गेल्या.

या घटनेची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दाेघींचा शाेध घेण्यास प्रारंभ केला. काही अंतरावर नागरिकांना आरोहीचा मृतदेह सापडला. त्यानंतर रात्री उशिरा पर्यंत आणि आज सुमारे ४० ते ५० युवक व ग्रामस्थ दुर्गाचा शाेध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT