सावंतवाडीत दुहेरी हत्याकांड, दोन वृद्ध महिलांची हत्या; गळ्यातील दागिने लंपास 
महाराष्ट्र

सावंतवाडीत दुहेरी हत्याकांड, दोन वृद्ध महिलांची हत्या; गळ्यातील दागिने लंपास

सावंतवाडी (Sawantvadi) शहरात अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. दोन वयोवृद्ध महिलांचा निर्घुण खून (Murder) करण्यात आला आहे.

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग: सावंतवाडी (Sawantvadi) शहरात अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. दोन वयोवृद्ध महिलांचा निर्घुण खून (Murder) करण्यात आला आहे. खुन का करण्यात आला आहे याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र महिलेच्या अंगावरील दागिने लंपास झालेले आहेत. सावंतवाडी शहरातील उभा बाजार इथे ही घटना घडली आहे. शहरातील भरवस्तीत खून झाल्याने भितीचे वातावरण परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खून झालेल्या महिलेचे नाव नीलिमा नारायण खानोलकर तर तिच्या सोबत असणाऱ्या केअरटेकर श्यामली शांताराम सावंत यांचा पण खून करण्यात आला आहे. सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना उघड झाली आहे. घरी गेले असता दोन्ही महिला मृतावस्थेत आढळून आल्या आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोण कोणत्या राज्याचे बनले राज्यपाल?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT