महाराष्ट्र

Tuljapur Drugs Case: तुळजापूर ड्रग्सच्या विळख्यात, ड्रग्जपुरा'तून 100 गायब?

Tuljapur Turns 'DrugsPur': तुळजापूर ड्रग्सच्या विळख्यात सापडलंय...या ड्रग्स प्रकरणी पोलिसांनी कसुन चौकशी सुरू केलीये. त्यामुळे गावात खळबळ माजलीये...स आपल नाव या प्रकरणात येण्याच्या भीतीने तुळजापुरातून काहीजण गायब झाल्याची माहिती समोर आलीय.पाहुयात याबाबत एक खास रिपोर्ट

Tanmay Tillu

तुळजापूर ड्रग्सच्या विळख्यात सापडलंय...या ड्रग्स प्रकरणी पोलिसांनी कसुन चौकशी सुरू केलीये. त्यामुळे गावात खळबळ माजलीये...स आपल नाव या प्रकरणात येण्याच्या भीतीने तुळजापुरातून काहीजण गायब झाल्याची माहिती समोर आलीय.पाहुयात याबाबत एक खास रिपोर्ट

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचं तुळजापूर ड्रग्जपूर झालंय...या ड्रग्जपुरातून आता रोज नवनवे धक्कादायक खुलासे होतायत. या प्रकरणी आपले नाव येईल या भीतीने तब्बल 100 हून अधिक जण फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय.. याप्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरूए. तर आत्तापर्यंत ड्रग्ज प्रकरणात 35 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामधील 14 आरोपींना अटक करण्यात आलीये.. फरार आरोपींचा पोलिस शोध घेतायत.

- ड्रग्स प्रकरणाची पाळंमुळं शोधण्यासाठी पोलिसांचा तपास

- सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण

- आरोपी स्थानिक,त्यामुळे आर्थिक व्यवहार झाल्याची भीती

- तुळजापुरात युवक, उद्योजकांना पोलिसांच्या नोटीस

तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणानं राज्याची मान शरमेनं खाली गेलीये. त्यातच मंदिरातील पुजारीच यात सहभागी असल्यानं तुळजापुरात राहताना कोणत्या ना कोणत्या कारणानं व्यवहार झाला असावा आणि त्यामुळे तपासात आपलंही नाव येईल ही भीती लोकांमध्ये आहे. भितीपोटी तुळजापुरातुन जवळपास शंभर लोक गायब झाल्याची माहिती आहे,तुळजापुरातून गायब झालेल्या लोकांचा ड्रग्स खरेदी विक्रीमध्ये सहभाग होता की ते फक्त आर्थिक व्यवहार झाल्यामुळे गायब आहेत हे पोलीस तपासात समोर येईल..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT