Republic Day 2023  Saam TV
महाराष्ट्र

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनी द्रुतगती महामार्गावर ट्राफीक जाम; वाहनांच्या लांबच लांब रांगा

मात्र त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी उफाळून आली आहे.

Ruchika Jadhav

Republic Day 2023 : आज भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. अशात सुट्टी असल्याने अनेक मुंबईकर झेंडा वंदनासाठी घराबाहेर पडलेत. मात्र त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी उफाळून आली आहे. (Latest Republic Day 2023 News)

प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी मुंबईकर घराबाहेर पडल्याने वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसत आहे. अशात मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

सुट्टीचे औचित्य साधून नागरिक मोठ्या संख्येने खासगी वाहनाने बाहेर पडलेत. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. प्रजासत्ताक दिन साजरा केल्यावर अनेकांचा बाहेर फिरण्याचा देखील प्लॅन आहे. नागरिक फिरण्यासाठी घराबाहेर पडत असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT